नवरात्रीच्या व्रताची मुख्य कथा मराठी | महिषासुर वध कथा
Navratri Vrat Katha Marathi: नवरात्र म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती देवीची नऊ रूपं, घराघरांत होणारी घटस्थापना, अखंड तेवणारी नंदादीपाची ज्योत, देवीच्या आरत्या आणि भक्तिभावाने भरलेले नऊ दिवस. महाराष्ट्रात तुळजाभवानी, महालक्ष्मी, सप्तशृंगी आणि रेणुका मातेच्या मंदिरांमध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. अनेक …