संयमाची ताकद मराठी गोष्ट

Sayamachi Takad Marathi Goshta

Sayamachi Takad Marathi Goshta: डोंगरांच्या कुशीत एक छोटंसं गाव होतं. गावात मातीची घरं, मधोमध पिंपळाचं झाड आणि सकाळी कोंबड्याच्या आरवण्यानं जाग येणारी माणसं. त्या गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. अंगानं धडधाकट, मेहनती, पण स्वभावानं थोडा उतावळा. कोणतीही गोष्ट लगेच …

Read more