वाईट संगतीचा परिणाम गोष्ट
Wait Sangticha Parinam Marathi Goshta: एका दाट जंगलाच्या काठाशी एक मोठं झाड होतं. त्या झाडाच्या फांद्यांवर अनेक पक्षी घरटी बांधून राहत होते. सकाळ झाली की चिवचिवाट सुरू होई, संध्याकाळी सगळे पक्षी परत येऊन आपल्या घरट्यांत विसावत. त्या झाडावर एक कावळाही राहत …