विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कथा- 3
एका गावात सचिन नावाचा एक मुलगा राहत होता. तो साधारण विद्यार्थी होता. ना फार हुशार, ना फार कमजोर. पण त्याची एक सवय मात्र खूप वाईट होती. तो कोणतंही काम पुढे ढकलत असे. अभ्यास उद्या करीन, गृहपाठ नंतर करीन, असा त्याचा नेहमीचा …